Best Marathi Status for Whatsapp

Marathi status is becoming more and more famous now a days. Whenever we want to express our feelings to our friends, lover or family members then we use whatsapp status feature. We can use whatsapp status video or and other whatsapp image to express our feelings our someone specials. Sometimes we are happy and some times we are sad and at that moment we want someone to whom we can express our thoughts, our feeling and our love. Whatsapp attitude status is also an example of whatsapp status. When we want to show our attitude to people then we use attitude status for whatsapp.

There are many languages spoken in India like marathi,punjabi and hindi. If you marathi status for whatsapp then you can checkout below marathi status for whatsapp. If you like these marathi status then please comment below your favourite status. If you didn’t find whatsapp status of you choice the you can also comment below for your favourite whatsapp marathi status and we will upload that marathi status as soon as possible.

 

marithi status

 ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…

विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….

प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..

आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…

चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे…

आपले नाव ऐकले की गाव हलते…

जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.

 ….

सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…

जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणार्‍याला पण ते सुगंधच देते…

marithi status

असायला हवी अशी एखादी तरी जिच्यात मी हरवून जावे…

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची…

आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.

पावसाच्या त्या थेंबांना केसांत तुझ्या खेळायच होत माझ्यासाठी नाही त्यांच्या साठी तरी यायच होत…

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….

जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…

काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात. काही माञ आपोआप जपली जातात…..

ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे…

 येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.


जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या… जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे …

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते.

केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.

 काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..

 गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही

 तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि आयुष्याला ही वाटावे कि आयुष्य किती कमी आहे…

तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…

खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला I AM FINE म्हणनं…

आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे…

सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…

marathi status

तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना

जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले

झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते.

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?

आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं…


कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल

आयुष्याने एक गोष्ट शिकवली….कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….

जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे…


तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…

आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं

मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!

लोक म्हणतात काय असत प्रेमात..


पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?

marithi status

वाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन…

टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…

हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे..

त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…

जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात…

कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही…

एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच !

दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .

आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…

म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

marithi status

ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत…

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे…

चालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते

चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे…

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.

ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या  हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….

चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू ..

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….

आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.

ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…

ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला…

चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..


आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?

तुझं हो जर ऐकले ना… तर दिल धडधड करायला लागतं ..!

GF ला कधी रडवू नकोस… कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात…

सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
ती लाखात एक होती

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत..

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…

जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…♡

जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…

तु आहे म्हणुन तर…
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…

बस झालं….आता जशी दुनिया तसा मी…

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…

मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा… वेलेंटाईन डे जवळ येतो आहे…

माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही…

कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत…

देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे…

तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..


एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे…

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.

गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.

तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते…

आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका… अपयश यशामधे बदलते वेळेनुसार… पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…

कोणी मनासारखं जगत असतं
आणि
कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!

पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!

रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…

सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..!!

हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !

चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.

आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…

जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम …

सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…

तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…

जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!

जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली ‘ कोंबड्यांची पोल्ट्री ‘ असावी..

जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…

जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही…

ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं…

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही……

थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

तुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा?

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …

आपले नाव ऐकले की गाव हलते…

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी गाजवलेले’ असतात,
काही गाजवत’ असतात,
आणि काही गाजवणार’ असतात..!

जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.

मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.

जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला … बोलत असता कुशीवरी…

जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…

नको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे..

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते.

जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.

कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो…

जुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी..

चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात…


प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो


एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात…

कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत…

सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.

जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.

जी माणसं रागवतात ती नेहमी खरी असतात… कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…

माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही……
देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी’

जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..

तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो…

तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.

निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय…

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा

म्हणून तर बघा – I LOVE YOU … कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं.

काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.

देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल

आईचा आशीर्वाद आणि __वडिलांच्या शिव्या

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर

ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच

हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही

Aashruu Ha Takka Panhii Takke Bhavnani banlellaa Astoo

देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ?

Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे

आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते..!!

ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !

Marathi Status for Whatsapp 2019

So Guys this was the collection of Romantic Marathi status for WhatsApp related to Love, BreakUp, Miss U, Attitude, Naughty part of it. Marathi Love WhatsApp Status, Quotes, and DP 2019.

We will be updating this list of latest Marathi Status, so keep visiting for Status Okay. If you guys like to add more to the list of marathi status, then please comment it in the comment box at end of the article.

 

SHARE
Previous articleWhatsapp Status Video Download

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here